गडचिरोली /रंगय्या रेपाकवार /-
स्थानिक -अहेरी तालुक्यातील मोदुमतुर्रा कोबड़ा बाजरावर अहेरी पोलिसानी आज धाड टाकली त्यात
काही दुचाकी सह आरोपीला अटक करण्यात आली आहे यात 1 लाख 90 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे व 5 दुचाकी जप्त करण्यात आली
पोलिस निरीक्षक श्री संजय मोरे यांना सदर घटनेची गोपिनीय माहिती मिळाली होती याच आधारे
पीएसआय लक्ष्मी छाया तांबुसकर यांचा समवेत त्यांचा टीम ने हि कारवाई पार पाडली
Post a Comment