प्रतिनिधी -समीर देशमुख /महेंद्र मिश्रा/- शेगांव :-
सध्या प्रत्येक ठिकाणी नेत्याची धावपळ सुरु होती प्रत्येक जण पाहत होते की आपला प्रतिद्वंवी कोण तर भाजप,कॉंग्रेस ,शिवसेना यांच्या नेत्यांच्या प्रचाराची साधने तयार झाली होती याच भानगडीत नगराध्यक्षा पदाकरिता शेगांवात चौरंगी लढत दिसून येत आहे. सुरवात पासून संपूर्ण जनतेच्या मनात जिंकून येणारी भाजपा उंम्मेदावर शकुंतला बूच आघाढीवर दिसत होती तर पाठोपाठ शिवसेना उंम्मेदवार कुसुम हाडोळे आहेत काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह दिसून येत आहे काँग्रेस चे वरिष्ठ कार्यकर्ते प्रकाश देशमुख यांच्या सौ.माधुरी प्रकाश देशमुख या अपक्ष म्हणून रिगणात आहे. आणि काँग्रेस पक्षतील नाराज नेत्यांनि आतून त्यांना समर्थन सुद्धा दिली असे चित्र दिसते शिवाय त्या गजानन महाराज कॉन्व्हेंट च्या उपमुख्यापिका त्यावर मागील निवडणुकीत संपूर्ण जिल्हात सर्व अधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांचंच कडे आहेत काँग्रेस नेत्यांनी त्यांनी माघार घ्यावी या साठी सुद्धाप्रयत्न केला पण या घडामोडीत प्रसिद्ध आमदार बच्चू कडू प्रहार संघटनेने त्यांना पाठींबा जाहीर केल्याने काँग्रेसच्या उंम्मेदावर ज्या मुख्यध्यपिका आहे मीनाक्षी रामविजय बुरुंगले यांची स्थिती डगमगतांना दिसते म्हणजे मुख्याध्यापक VS उपमुख्याध्यापक हा लढा काँग्रेस कार्यकर्त्यांना मध्ये दिसते तर शिवाय राष्ट्वादि मधील सुद्धा काही उंम्मेदावर नाराज दिसतात. पाहूया आता येत्या दिवसात कोण प्रचारात आघाडी घेते आम्ही आपल्याला नेहमी वार्ड उंम्मेदावर व नगराध्यक्ष उंम्मेदावर यांची स्थिती काय राहील हे सांगूच व 'एक्झिट पोल' सुद्धा सांगू.

Post a Comment