BREAKING NEWS

Monday, November 14, 2016

गुगल चे "बालकदिन" DOODLE


कविगुरू रवींद्रनाथ टागोरांनी म्हणून ठेवलंय, त्यानुसार प्रत्येक मूल जन्माला येते तेव्हा परमेश्‍वर मानवतेवरील आपला विश्‍वास प्रकट करीत असतो. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना मुले जाम आवडायची व ती देखील त्यांना लाडाने ‘चाचा नेहरू’ म्हणायची. त्यामुळे १४ नोव्हेंबर हा पंडितजींचा वाढदिवस देशभर बालकदिन म्हणून साजरा होतो. मात्र, जगभरचा बालकदिन २० नोव्हेंबरला मानला जातो. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.