BREAKING NEWS

Monday, November 14, 2016

जनतेचा पूजा, प्रार्थनांमुळे पुनर्जन्म : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता



तामिळनाडू व  इतर राज्य आणि जगभरातील नागरिकांनी माझासाठी सातत्याने प्रार्थना, पूजा-पाठ यामुळे मला पुनजीवन   मिळाले, अशी भावना व्यक्त करत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी संवाद  साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वस्थेतेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयललिता यांनी रविवारी पहिल्यांदाच संवाद साधला. त्या म्हणाल्या, जनतेचे प्रेम मिळाल्यामुळे आपण प्रचंड आनंदी आहोत, जगभरातील जनतेने केलेल्या पूजा-प्रार्थना यामुळे मला नवजीवन मिळाले, प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच कामाला सुरुवात करेन, अस मत  जयललितांनी दिल .
जयललिता पूरी तरह ठीक हैं, जब चाहें घर जा सकती हैं ऐसा भी  अपोलो अस्पताल ने कहा है

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.