BREAKING NEWS

Monday, December 19, 2016

पुणे येथे होणारे सन बर्न रहित करा ! कोल्हापूर येथे रणरागिणींची थाळीनादाद्वारे चेतावणी !

आंदोलनात बोलतांना सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

         कोल्हापूर- हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १९ डिसेंबर या दिवशी ऐन तळपत्या उन्हात दुपारी १२ वाजता घेण्यात आलेल्या आंदोलनात ८० हून अधिक रणरागिणींनी थाळीनाद करत पुणे येथे होणारे सन बर्न रहित करा, अशी जोरदार मागणी केली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.