BREAKING NEWS

Saturday, December 17, 2016

दर्गाह रोड परिसरातूनन महाराष्ट्र प्रदेश सचिव इरफ़ान मालिक लढवनार मनपा निवडणूक



मोईन खान / 
परभणी /- : 



संपूर्ण  राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असून न.पा. निवड नुकीनंतर आता लक्ष महानगर पालिके सर्वांचे लक्ष लागले आहे.
येणाऱ्या 22 तारखेला प्रभाग रचना ज़ाहिर होणार असून आजी माजी सर्वच घुड़ग्याल बासिंग बाधुन कामाला लागले आहे . कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव युवा नेते दर्गाह रोड परिसरातूनन महाराष्ट्र प्रदेश सचिव इरफ़ान मालिक लढवनार मनपा निवडणूक
यावेळी मालिक म्हणाले माज़ा एकच उद्देश्य  विकास व् सर्व समान्यच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयतन्य करत राहीन असे प्रतिपादन मालिक यांनी केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.