BREAKING NEWS

Saturday, December 24, 2016

जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्याने डिजिटल पेमेंट कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली :-


 डिजिटल पेमेंट कॅशलेस इकॉनामी व प्रदाने या विषयावर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा हिंगोली यांचे प्रतिनिधी मार्फत दि. 27 डिसेंबर, 2016 रोजी दुपारी 3.00 वाजता Digital Payment या विषयावर Cashless Economy व प्रदाने या विषयावर स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा हिंगोली यांचे प्रतिनिधी मार्फत जुन्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील रेल्वे स्टेशन रोड सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून सदर कार्यशाळेस जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तु. ल. भिसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.