BREAKING NEWS

Wednesday, December 7, 2016

जागतिक दिव्यांग दिन साजरा

चांदुर रेल्वे :-(शहेजाद खान ) - 

 ३ डिसेंबर २०१६ रोजी पं.स. चांदूर रेल्वे येथे दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. न.प.पंडित जवाहरलाल नेहरू शाळा चांदूर रेल्वे  येथून सकाळी ८ .३0 वाजता  दिव्यांग विद्यार्थी यांची रॅली निघाली  रॅलीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली नंतर दिव्यांग मुलांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत  भाषणाच्या रूपाने मांडले.
   कार्यकर्माला  खडके मॅडम (जेष्ठ अधीव्याख्याता) डाएट अमरावती, इंगळे (प्राचार्य) जी.प. माध्य. वि.चांदूर रेल्वे,  विवेक राऊत (विषय तज्ञ), मुख्या. खरुले मॅडम विजय दवाळे , कल्पना गुळधे (स.शि.वि.तज्ञ), कैलास सहारे ,दीपमाला कुमरे , वैशाली सोनपरोते (फीरते विशेष  शिक्षक), वर्षा गादे (विषय तज्ञ), वाडेकर सर ,देशमुख सर , कांडलकर मॅडम , ठाकूर  मॅडम , बडगे मॅडम, कोरडे मॅडम  गेडाम सर, अंबुलकर सर मन्नालाल विद्यालय उज्वल पंडेकर  चांदूर रेल्वे तसेच पालक व विद्यार्थी मॊठया संख्येने  उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.