मोईन खान / परभणी :-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पेगरगव्हाण ता. जि. परभणीयेथे लोकसहभाग व शिक्षक सहभाग यांमधुनशाळा ई-लर्निंग व रचनावाद करण्यात आलेलीआहे. या शाळेचा उद्घाटन समारंभ २१ डिसेंबर२०१६ रोजी दुपारी ४ वाजता आयोजितकरण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणूनजिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल हे असणारआहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर हे असणारआहेत. तर विशेष उपस्थिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशिल खोडवेकरयांची असणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून पुर्णेचेगटशिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे यांचीउपस्थिती असणार आहे. प्रमुख अतिथीम्हणून शिक्षण व आरोग्य सभापती दादसाहेबटेंगसे, सभापती सौ. निलावतीबाई गमे,उपसभापती राजेंद्र गमे, सौ. मृण्मयी खोडवेकर,शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीमती आशा गरूड, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता काळे (यादव),उपशिक्षणाधिकारी नासेरखॉं पठाण,उपशिक्षणाधिकारी (प्रा.) तथा गटशिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे, जिल्हा परिषद सदस्य सौ. रोहीणीताई पांचाळ, जगन्नाथजाधव, पंचायत समिती सदस्य रतनराव सुक्रे,माजी शिक्षण सभापती धोंडीराम चव्हाण, दिनेशहनवते, सहाय्यक अभियंता दैठणा, राजकुमारभांबरे तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्वपंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत, शालेयव्यवस्थापक समिती अध्यक्ष व सदस्य हेउपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनसर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती,केंद्रप्रमुख व जिल्हा परिषद उच्च प्राथमिकशाळा, पेगरगव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment