मोईन खान / परभणी : -
सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले असून लोकांचा कल मराठी सिनेमा कडे वळत असून सैराटच्या यशनंतर आता नवीन नवीन मराठी चित्रपट निघायला सुरुवात झालेली आहे. जगात जर्मनी भारतात परभणी अशी मन आहे ती खरी ठरत आहे
आता परभणीत मास्टर बिल्डर व् मनसब प्रोडक्शन निर्मित अंतरवेली या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली आज सकाळी 11 वा. या चित्रपटाची शूटिंग दर्गा रोड परभणी येथे घेण्यात आली यावेळी निर्माता निर्देशक गफ्फार मास्टर,सह निर्माता असिफ मास्टर,शेख गौस,मन्सूर खान,शमशु अन्सारी, पोलीस निरीक्षक च्या भुमिकेत पाटिल,मोईन खान, महमुद खान,सावंत (बांड) तायड़े,युसूफ पटेल,तौसीफ बेग,मस्के, शेजर,अरुणकुमार,पांचाळ, सचिन मस्के,सतीश कापसे,योगिराज पेडलवार,प्रवीण जोपे,बादल आदी.

Post a Comment