BREAKING NEWS

Monday, December 19, 2016

टवलार येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

अचलपूर / प्रमोद नैकेले /--



आजच्या धकाधकीच्या जीवनात शारिरीक खेळ जवळपास हद्दपार होत आहे पण नजीकच्या टवलार गावात युवकांच्या पुढाकाराने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन 17 डिसेंबर रोजी  बजरंगदलचे जिल्हा संयोजक पवन जड़ीये यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी
 प्रभू श्री राम आणि छत्रपति शिवाजी महाराज व कबड्डी मैदान चे पुजन पवन जड़ीये  जिल्हा संयोजक व मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुखअतिथी म्हणुन रामलालजी मंडले  ( विहीप जिला मंत्री ) गुड्डू जी मिश्रा  (बजरंगदल शहर संयोजक  ) आशीष जी (रिंकू ) मिश्रा  (  बजरंगदल सम्मानिय और कट्टर कार्यकर्ता )
 राहुलजी गुरव ( बजरंगदल कार्यकर्ता )  रोशनजी पवार (बजरंगदल कार्यकर्ता ) उपस्थीत होते.गावातील युवाशक्ती एकत्र येऊन एक मंडळ स्थापन करण्यात आले त्यांनी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.