मुंबई: मराठा आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी आता फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर आता पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
Posted by vidarbha on 1:02:00 PM in | Comments : 0

Post a Comment