चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
गेल्या तीन वर्षांपासुन मृत्युशी झूंज देवुन शेवटी प्रांजली अजयराव साव यांचे दुख:द निधन झाले आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील दहिगाव धावडे येथील शाळेत शिक्षीका म्हणुन कार्यरत असणाऱ्या प्रांजली अजयराव साव (वय- ४७) यांनी गेल्या तीन वर्षांपासुन कर्करोगाशी लढा देत शेवटी नुकताच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पती अजयराव साव, मुलगा अभिनव, मुलगी बुलबुल सह सासू, सासरे आदी बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांच्यावर अमरावती येथील हिंदु स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले..

Post a Comment