BREAKING NEWS

Thursday, December 29, 2016

वारकरी संप्रदायांचा सनबर्न कार्यक्रमाला विरोधच ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी सेना

Image result for ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते,

हिंदु धर्म हा व्यापक आहे. वारकरी संप्रदाय वेद, पुराण, मनुस्मृति आणि सर्व वाङ्मय मानणारा आहे. धर्म म्हटले की, आचारधर्माचे पालन आलेच. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आजची तरुण पिढी व्यभिचारी बनत चालली आहे. वारकरी संप्रदायांचा या कार्यक्रमाला विरोधच आहे, असे प्रतिपादन बदलापूर (जिल्हा ठाणे) येथे ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभुस यांनी भेट त्यांची भेट घेतली असता त्यांनी हे वक्तव्य केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.