चांदूर रेल्वे- (शहेजाद खान )-
वाढदिवशी अनेक युवक पार्ट्यांमध्ये पैशांची उधळपट्टी करतात. मात्र असा व्यर्थ खर्च टाळून प्रहार संघटना चांदुर रेल्वे तालुकाप्रमुख सौरभ इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्य प्रहार शहर शाखेच्या वतीने निवासी मूकबधिर विद्यालय येथे क्रीडा साहित्य वाटप व अल्पोउपहारचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी मूक बधिर विद्यालयातील मुलासोबत सर्वांनी खेळन्याचा आनंद घेतला. यावेळी तालुकाप्रमुख सौरभ इंगळे सह शहर प्रमुख प्रदीप नाईक,योगेश भोले,अंकुश इंगळे,शहर उपाध्यक्ष अक्षय बाबर,नितिन कोहरे, राहुल अंबापुरे,पंकज जाधव,शुभम माने,विनोद दूधकवरे,प्रमोद बावनकर आदी कार्यकर्ते प्रमुख्यानी उपस्थित होते...

Post a Comment