BREAKING NEWS

Sunday, January 1, 2017

१६ वर्षीय कुमारिकेवर लैंगिक अत्याचार ; ३ आरोपीस अटक

राहुल निर्मळ/बुलढाणा :-


 जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ४ महिन्यापूर्वी घडली असून कुमारिकेने आता दिलेल्या तक्रारीवरून ३ आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे .तालुक्यातील आसलगाव येथील आरोपी गणेश उर्फ ज्ञानेश्वर तुकाराम तायडे ,अर्जुन दत्तू तायडे ,अरुण पांडुरंग तायडे , यांनी ४ महिन्यापूर्वी अल्पवयीन कुमारिकेवर अत्याचार केला असल्याची तक्रार आज दिनांक ३० डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनला दिल्यावरून अप नं.५११/१६ कलम ३७६ (ब),(ल ),(आय),(न),३७६ (ड),५०६ व सहकलम ४ ,५, (ग ),(ज ),(२),(ल ),६,बालकाचे लैगिक शोषण विरोधी कायद्यान्वे गुन्हे दाखल करून आरोपी गणेश उर्फ ज्ञानेश्वर तुकाराम तायडे ,अर्जुन दत्तू तायडे ,अरुण पांडुरंग तायडे यांना पोलिसांनी अटक केली असून  पोउपनि राठोड , पोउपनि अहिरे मॅडम व सहकारी पो.कॉ. प्रवीण जाधव, राजू टेकाडे हे पुढील तपास करीत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.