शहर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2017 या कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण 2017 अन्वये आज दिनांक 31/12/2016 रोजी मनपा मुख्य कार्यालयात स्वच्छता सर्वेक्षण 2017 करिता महिला बचत गट, मनपा एएनएम, एनजीओ, महिला अध्यक्षा, सचिव यांची कार्यशाळा घेवून स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे तसेच स्वच्छतेसाठी जनजागृती करणे, तसेच परभणी शहरातील महिला बचत गट क्रिडा शिक्षक यांची बैठक घेवून स्वच्छता अॅप व स्वच्छता जनजागृती करणे यासाठी अतिरिक्त आयुक्त अजीज कारचे, सहायक आयुक्त विजया घाडगे यांनी महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दि. 04 जानेवारी 2017 पासून स्वच्छता सर्वेक्षणासाठी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. स्वच्छता अॅपच्या माध्यमातून तक्रार नोंदवून शहर स्वच्छ ठेवण्यास साहाय्य करा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपले शहर स्वच्छ व सुंदर करूया. तयार व्हा...स्वच्छ सर्वेक्षणासाठी सुरू होत आहे 4 जानेवारी 2017 पासून स्वच्छता अभियान. यात सहभाग घ्यावा. तसेच पान टपरी, हॉटेल, दुकानदार यांनी डस्टबिन ठेवावे असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त अनिल गिते, मानमोठे, प्रशासकीय अधिकारी नागेश जोशी, प्रकल्प अधिकारी मस्के, अभियंता शेख अथर, मोहम्मद शेख यांनी केले आहे.
Sunday, January 1, 2017
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण
Posted by vidarbha on 2:30:00 PM in मोईन खान :/परभणी /- | Comments : 0
मोईन खान :/परभणी /-

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment