BREAKING NEWS

Tuesday, January 17, 2017

भाजपा कार्यकर्त्यांचा उद्या मेळावा

परभणी, (मोईन खान )-


 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा वसमत मार्गावरील जागृती मंगल कार्यालयात 18 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघनिहाय चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यानंतर होणार्‍या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्या जाणार आहे. या मेळाव्यास उपस्थ्लिृत राहण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, संघटन सरचिटणीस बाबासाहेब जामगे यांनी केलेे आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.