BREAKING NEWS

Friday, January 20, 2017

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नी आणि मुलीचा खून करून पतीनं केली आत्महत्या

नागपूर:-

 पत्नीचा अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नागपूर येथे पत्नी आणि मुलीचा खून करून पतीनं स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरच्या  टुयापार या गावात घडली आहे. श्री बाबू चिंतामण सांगोळे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून बाबू सांगोळेनं 28 वर्षीय पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली असून पत्नी आणि मुलीची हत्या करुन आपण आत्महत्या करत असल्याचं यात म्हटलं आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.