स्थानिक राठी नगर मधील संजीवन कॉलोनी मध्ये २ दिवसाआधी राहायला आलेल्या २ महाविद्यालयीन तरुणींचा रूम मध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात दोन्ही तरुण भाजून जखमी झाल्या होत्या १० तारखेपासून त्यांचावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्यातील एका मुलीची प्राणजोत मालवली आहे
Tuesday, January 17, 2017
राठी नगर सिलेंडर स्फोट प्रकरण - २ मुली भाजून जखमी झाल्यापैकी एकीचा मृत्यू
Posted by vidarbha on 3:06:00 PM in | Comments : 0
अमरावती / -
स्थानिक राठी नगर मधील संजीवन कॉलोनी मध्ये २ दिवसाआधी राहायला आलेल्या २ महाविद्यालयीन तरुणींचा रूम मध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात दोन्ही तरुण भाजून जखमी झाल्या होत्या १० तारखेपासून त्यांचावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्यातील एका मुलीची प्राणजोत मालवली आहे
स्थानिक राठी नगर मधील संजीवन कॉलोनी मध्ये २ दिवसाआधी राहायला आलेल्या २ महाविद्यालयीन तरुणींचा रूम मध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात दोन्ही तरुण भाजून जखमी झाल्या होत्या १० तारखेपासून त्यांचावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्यातील एका मुलीची प्राणजोत मालवली आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment