जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअतंर्गत प्रादेशिक विद्द्या प्राधिकरण येथे एक दिवशीय विभागीय शाळासिद्धि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा डॉ अंबेकर बोलत होते. यावेळी विचारपीठावर गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे, यांच्यासह शाळासिद्धि चे निर्धारक गजानन मानकर, श्री आरिफ सर, आदि उपस्थित होते. शाळा सिद्धि म्हणजे शाळेच्या सर्वांगीण प्रगतिसाठी आवश्यक सर्व मानके शासनाच्या कमेटिद्वारे तपासणी करुण विशिष्ठ नामांकन प्राप्त करुण घेणे त्यासाठी शाळेचा परिसर, ग्रंथालय, मैदाने, प्रयोगशाळा, पानी, बगीच्या, वर्गखोल्या, स्तच्छतागृह, गुणवत्ता, इत्यादि सर्व गोष्टींची पूर्तता या शाळासिद्धि मानांकनामध्ये तपासल्या जाणार आहे. या कार्यशाळेसाठी विभागातील पाच जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सोनगाव शाळेची शाळासिद्धिसाठी तपासणी झालेली आहे. त्याचे चित्रीकरण ही यावेळी दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा हर्षलता बुराड़े यांनी केले तर संचलन साधनव्यक्ति विवेक राऊत यांनी केले.
Tuesday, January 17, 2017
सर्व शाळांनी शाळासिद्धि नामांकन प्राप्त करावे - * प्रा. डॉ अंबेकर * विभागीय शाळासिद्धि कार्यशाळा
Posted by vidarbha on 6:29:00 PM in अमरावती :- (शहेजाद खान )- | Comments : 0
अमरावती :- (शहेजाद खान )-
आज सर्व शिक्षक शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत आहे. अनेक सोई सुविधा जिल्हा परीषद शाळा आपल्या स्तरावरून पूर्ण करीत आहे. असे असतांना सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेचे शाळासिद्धि चे मूल्यांकन करुण घ्यावे व नामांकन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे मत प्रादेशिक विद्या प्राधिकरण चे प्राचार्य डॉ रवींद्र अंबेकर यांनी व्यक्त केले.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअतंर्गत प्रादेशिक विद्द्या प्राधिकरण येथे एक दिवशीय विभागीय शाळासिद्धि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा डॉ अंबेकर बोलत होते. यावेळी विचारपीठावर गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे, यांच्यासह शाळासिद्धि चे निर्धारक गजानन मानकर, श्री आरिफ सर, आदि उपस्थित होते. शाळा सिद्धि म्हणजे शाळेच्या सर्वांगीण प्रगतिसाठी आवश्यक सर्व मानके शासनाच्या कमेटिद्वारे तपासणी करुण विशिष्ठ नामांकन प्राप्त करुण घेणे त्यासाठी शाळेचा परिसर, ग्रंथालय, मैदाने, प्रयोगशाळा, पानी, बगीच्या, वर्गखोल्या, स्तच्छतागृह, गुणवत्ता, इत्यादि सर्व गोष्टींची पूर्तता या शाळासिद्धि मानांकनामध्ये तपासल्या जाणार आहे. या कार्यशाळेसाठी विभागातील पाच जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सोनगाव शाळेची शाळासिद्धिसाठी तपासणी झालेली आहे. त्याचे चित्रीकरण ही यावेळी दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा हर्षलता बुराड़े यांनी केले तर संचलन साधनव्यक्ति विवेक राऊत यांनी केले.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअतंर्गत प्रादेशिक विद्द्या प्राधिकरण येथे एक दिवशीय विभागीय शाळासिद्धि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा डॉ अंबेकर बोलत होते. यावेळी विचारपीठावर गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे, यांच्यासह शाळासिद्धि चे निर्धारक गजानन मानकर, श्री आरिफ सर, आदि उपस्थित होते. शाळा सिद्धि म्हणजे शाळेच्या सर्वांगीण प्रगतिसाठी आवश्यक सर्व मानके शासनाच्या कमेटिद्वारे तपासणी करुण विशिष्ठ नामांकन प्राप्त करुण घेणे त्यासाठी शाळेचा परिसर, ग्रंथालय, मैदाने, प्रयोगशाळा, पानी, बगीच्या, वर्गखोल्या, स्तच्छतागृह, गुणवत्ता, इत्यादि सर्व गोष्टींची पूर्तता या शाळासिद्धि मानांकनामध्ये तपासल्या जाणार आहे. या कार्यशाळेसाठी विभागातील पाच जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सोनगाव शाळेची शाळासिद्धिसाठी तपासणी झालेली आहे. त्याचे चित्रीकरण ही यावेळी दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा हर्षलता बुराड़े यांनी केले तर संचलन साधनव्यक्ति विवेक राऊत यांनी केले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment