BREAKING NEWS

Monday, February 13, 2017

मतदाता जनजागृती स्वाक्षरी अभियान चे मनपा आयुक्तांचा हस्ते उद्घाटन

 अमरावती /-- 


आनेवाले चुनाव मे मतदान का प्रमाण बढना चाहिये , इसलीये जागृक मतदाता स्वाक्षरी अभियान का  आयोजन
आज किया गाय था.
 जिसमे उद्घाटन के तौर पर  मा. श्री. हेमंत पवार* (अमरावती मनपा आयुक्त),
  जनाब मुफ्ती जिया उल्लाह खान इशाती, मा. श्रीकांत पाटील (Amravati University), इनकी विशेष उपस्थिति थी. शहर के  राजकमल चौक, इसका आयोजन किया गया था. इस वक्त आयुक्त श्री हेमंत पवार जी के शुभ हस्ते इस मतदाता जनजागृति अभियान का शुभारम्भ किया गया




.
६० % पेक्षा जास्त होणार मतदान - आयुक्त श्री हेमंत पवार 


यावेळी बोलताना आयुक्तांनी उपस्थितांचे अभिनंदन केले  स्वताहून पुढे येऊन सहभागी होणे हि आजचा काळाजी गरज आहे आपण लोकशाही स्वीकारली आहे आणि त्यात लोकं हा महत्वाचा घटक आहे त्यामुळे सगळ्यात जास्त महत्व हे मतदात्यांच आहे  इरफान भाई यांनी खूप चांगला उपक्रम सुरु केला आहे त्यांचा हा ३ रा कार्यक्रम आहे अतिशय चांगले काम आपण केले आहेत यावेळी आयुक्तांनी सांगितले कि यावेळी ६० % टक्के च्या वर मतदान होईल असा विश्वास त्यांनी दाखविला शहरामध्ये अनेक NGO , संस्था , व्यापारी फ्लेक्स च्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवीत आहोत अशी माहिती आयुक्तांनी दिली



Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.