सवीस्तर वृत्त असे की माणीक रंगराव चव्हाण (33)रा.रीध्दपूर हल्ली मुक्काम रायपूरा अचलपूर आपल्या मोटर सायकल एम.एच.40/7243 परतवाड्याकडे येत असता विरुद्ध दिशेने भरधाव येणा-या टाटा एस -एम.एच.29/एम 1890 ने उडवले धडक एवढी जबरदस्त होती की मोटर सायकल दूर फेकल्याग गेली या अपघातात रस्त्यावरील दोन व्यक्ती सागर बबनराव रायकर(28)रा.केकतपूर व वैशाली चंद्रशेखर गोर(30) रा.साउर हे गंभीर जखमी झाले तसेच माणीक चव्हाण सुध्दा मृत्युशी झुंज देत रस्त्याचे कडेला पडला होता.सरमसपूरा पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच पी.एस.आय.कुमरे ए.एस.आय.संजय हुतके,दिपक राऊत ठाणेदार अहीरराव यांचे सह घटनास्थळी दाखल झाले.गावक-यांना जखमींना दवखान्यात नेण्यास मदत मागितली परंतु कुणीच मदतीला धावून आले नाही त्यामुळे स्थानीक ऊपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता माणिक चव्हाण चा मृत्यू झाला व जखमी दोघांना अमरावती जिल्ह्या सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.टाटा एस चा ड्रायव्हर फरार असून त्याचा व मालकाचा शोध व पुढील तपास सरमसपूरा पोलीस स्टेशन करित आहे.
Saturday, February 11, 2017
अमरावती परतवाडा रोडवर भीषण अपघात एक ठार दोन गंभीर जखमी
Posted by vidarbha on 11:16:00 PM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /- | Comments : 0
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अमरावती परतवाडा रोडवर भुगाव नजीक पीली नदीच्या पुलावर आज सकाळी 10.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला त्यामध्ये एक मृत तर दोन गंभीर जखमी अवस्थेत अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सवीस्तर वृत्त असे की माणीक रंगराव चव्हाण (33)रा.रीध्दपूर हल्ली मुक्काम रायपूरा अचलपूर आपल्या मोटर सायकल एम.एच.40/7243 परतवाड्याकडे येत असता विरुद्ध दिशेने भरधाव येणा-या टाटा एस -एम.एच.29/एम 1890 ने उडवले धडक एवढी जबरदस्त होती की मोटर सायकल दूर फेकल्याग गेली या अपघातात रस्त्यावरील दोन व्यक्ती सागर बबनराव रायकर(28)रा.केकतपूर व वैशाली चंद्रशेखर गोर(30) रा.साउर हे गंभीर जखमी झाले तसेच माणीक चव्हाण सुध्दा मृत्युशी झुंज देत रस्त्याचे कडेला पडला होता.सरमसपूरा पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच पी.एस.आय.कुमरे ए.एस.आय.संजय हुतके,दिपक राऊत ठाणेदार अहीरराव यांचे सह घटनास्थळी दाखल झाले.गावक-यांना जखमींना दवखान्यात नेण्यास मदत मागितली परंतु कुणीच मदतीला धावून आले नाही त्यामुळे स्थानीक ऊपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता माणिक चव्हाण चा मृत्यू झाला व जखमी दोघांना अमरावती जिल्ह्या सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.टाटा एस चा ड्रायव्हर फरार असून त्याचा व मालकाचा शोध व पुढील तपास सरमसपूरा पोलीस स्टेशन करित आहे.
सवीस्तर वृत्त असे की माणीक रंगराव चव्हाण (33)रा.रीध्दपूर हल्ली मुक्काम रायपूरा अचलपूर आपल्या मोटर सायकल एम.एच.40/7243 परतवाड्याकडे येत असता विरुद्ध दिशेने भरधाव येणा-या टाटा एस -एम.एच.29/एम 1890 ने उडवले धडक एवढी जबरदस्त होती की मोटर सायकल दूर फेकल्याग गेली या अपघातात रस्त्यावरील दोन व्यक्ती सागर बबनराव रायकर(28)रा.केकतपूर व वैशाली चंद्रशेखर गोर(30) रा.साउर हे गंभीर जखमी झाले तसेच माणीक चव्हाण सुध्दा मृत्युशी झुंज देत रस्त्याचे कडेला पडला होता.सरमसपूरा पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच पी.एस.आय.कुमरे ए.एस.आय.संजय हुतके,दिपक राऊत ठाणेदार अहीरराव यांचे सह घटनास्थळी दाखल झाले.गावक-यांना जखमींना दवखान्यात नेण्यास मदत मागितली परंतु कुणीच मदतीला धावून आले नाही त्यामुळे स्थानीक ऊपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता माणिक चव्हाण चा मृत्यू झाला व जखमी दोघांना अमरावती जिल्ह्या सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.टाटा एस चा ड्रायव्हर फरार असून त्याचा व मालकाचा शोध व पुढील तपास सरमसपूरा पोलीस स्टेशन करित आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment