BREAKING NEWS

Saturday, February 11, 2017

बोपापुर येथे लोकसहभागातून रुग्नवाहिकेचा लोकार्पण सोहळा

प्रमोद नैकेले / अचलपूर /-

ग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे बोपापुर येथे रुग्णवहिेका रुग्णांसाठी खुली करण्यात आली
                   आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीने व् तात्काळ सुविधा ग्रामीण भागाला मिळावी या वेदांत हेतुने आर्ट ऑफ़ लिविंग चे शिक्षक मनीषभाई राऊत यांनी ओळखून गावात पटवून दिली.
  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  गावातील युवचार्यनि आरोग्य केंद्र गावात असावे यासाठी शासनकडे पाठपुरावा केला परंतु अशी सुविधा तत्काल होईल असे वाटत नसल्यामुळे गावातील युवकांनीच गावात रुग्नवाहिका आणावी असे ठरवून सुरुवात झाली एक नव्या पर्वाला..
        लोकसहभागातुंन देणगी गोळा करूँन ही रुग्णवाहिका खुली करण्यात आली.
     या ambulance चा फायदा हा जवळच्या गावांना होणार असून सेवा तत्वावर ही रुग्नवाहिका काम करेल.
म्हणजेच ना नफा ना तोटा यावर..
     या सेवा प्रोजेक्ट साठी परिश्रम  घेणाऱ्यांमधे मनिषभाई राउत,शंकर मालखेडे,बंटी पवार,शुभम कटोलकर,रोशन चतुर,अमर हाडोळे,राहुल खलोकर,ऋषिकेश पवार,चेतन पवार व् गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.