
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि श्री अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या ‘हाफ गर्लप्रेंड’ या चित्रपटाचे पहिले टिझर पोस्टर रिलीज करण्यात आले असून श्रद्धा किंवा अर्जूनची झलक या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये दिसत नसून चित्रपटांसंबंधीच्या काही गोष्टी या पोस्टरद्वारे सर्वांसमोर उघड करण्यात आल्या आहेत. ,मोहित , एकता , चेतन , श्रद्धा अशी नावे सुधा त्या पोस्टर ला आहेत
Post a Comment