प्रतिनिधी :-समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा - शेगांव-
उन्नत शेती-समृध्द शेतकरी या विषयावर महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर ,जळगाव जामोद आमदार संजयजी कुटे ,खामगाव चे आमदार आकाशजी पुंडकर यांचा उपस्थीतीत शेगाव येथील गजानन महाराज ईजिनिरींग कॉलेज ला अधीकारी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली यावेळी अमरावती विभागातील संपुंर्ण कृषी अधीकारी उपस्थीत होते शेतकर्याच्यी परिस्थीती कशी सुधारेल तो कसा सुखी होईल यासाठी शासन कटीबध्द आहे त्याचे उत्पन कसे वाढेल त्या सोबत आपल्या व देशाची तुला करीत की भारतात पाऊस पडण्याचे प्रमाण भरपूर जगात 2 क्रमांकावर आहे तसेच सोयाबीन उत्पनंत 6 वा क्रमांक आहे तरि आपण आपले उत्पन्न कसर वाढवावे याकरिता शेतीतील मातीविषयी माहिती करून घेणं योग्यवेळू फवारणी करणे सोबत खत किती प्रमाणात व कसे दयावे ही माहिती शेतकऱ्यांना पर्यन्त पोहचुन त्याना मार्गदर्शन करावे कार्यक्रमा दरम्यान काही शेतकऱ्यांन विषय माहिती दिली की नवीन यंत्रणेचा वापर करीत त्यांनी आपल्या शेतात भरगोस उत्पन्न कसे घेतले व त्यांनी काय नवीन प्रयोग केली याची माहिती घेऊन पसारीत कारे अशे आवाहन करण्यात आले
हवामान खात्याच्या आंदाजा नुसर या वर्षी पाऊस चांगला पडेल ही माहीती यावेळी येथे देण्यात आली
कृषी मंत्री भाऊसाहेब याच्या सोबत जेव्हा आम्ही बोललो त्यवेळी सीताफळ ऊत्पादन शेतकऱ्याला हेक्टरी दोन लाख अनुदान आमचे सरकार देणार असे त्यांनी सांगीतले.
Sunday, April 9, 2017
उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेच कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा हस्ते उद्घाटन
Posted by vidarbha on 7:01:00 PM in समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा - शेगांव- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment