BREAKING NEWS

Friday, October 28, 2016

*प्रभाग क्रंमाक 7 मधून पत्रकार जितेंद्र रोडे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल* "निवडणूक नगराध्यक्ष पदाची "

अचलपुर:- प्रमोद नैकेले 
--

प्रसार माध्यम लोकशाही चा चौथा आधारस्तंभ आहे.या लोकशाही प्रधान राज्यप्रणाली मध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रसार माध्यम करित असतात परंतु वाढत्या भ्रष्टाचारामुळे शासनप्रशासन विकास व नागरी सुविधा पाहिजे तश्या पुरवीत नाही म्हणून प्रसार माध्यमातील पत्रकारांनी राजकारणात यावे असे आवाहन अचलपूर मराठी पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख मो.अझरूद्दीन खान यांनी केले व याला सुरुवात केली शहरातील सर्वपरिचित पत्रकार जितेंद्र गुलाबराव रोडे यांनी प्रभाग क्रमांक सात नागरिकांच्या मागास प्रवर्गातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांना या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचे रुपाने प्रभागातील व शहरातील नागरिकांना एक सक्षम प्रतिनिधी निश्चित मिळेल असे सर्वत्र बोलल्या जात आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.