BREAKING NEWS

Friday, December 23, 2016

बडनेरा रोडवरील नरखेड रेल्वे उड्डाण पुलाचा आ.रवी राणा यांनी सिटी बस ड्राइवर मयूर वरेकर व आटो रिक्षा चालक इम्रान यांचा शुभहस्ते केला शुभारंभ

अमरावती /--  




बडनेरा - अमरावती - नरखेड रेल्वे उड्डाण पुलाचे आज आ.रवी राणा यांनी सिटी बस ड्राइवर मयूर वरेकर व आटो रिक्षा चालक इम्रान यांचा शुभहस्ते व अनेक अधिकाऱ्याच्या उपस्तिथीत लोकार्पण  केले 
आमदार रवी राणा यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासा पासून त्यांची मुक्तता केली उड्डाण पुलाचा कामामुळे व दिरंगाईमुळे अनेकाना प्रचंड त्रास होत होता पुलाखालील रस्ता प्रचंड खराब झाला होता.  - या उपक्रमाने आमदार रवी राणा यांचे नागरिकांनी आभार मानले 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.