रॅली चि सुरवात हिंगोली नाका येथील राजमाता जिजाउ चौक मधून सुरुवात झाली तत्पुर्वी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व रॅलीस सुरवात झाली.
रॅली राजमाता जिजाऊ चौक मधून बस स्टैंड,सिविल लाइन, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,येथुन छत्रपति शिवाजि महाराज चौक येथे पोहचून तेथे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन समिति च्या सदस्यानी केले.तेथून रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आलि येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले. रॅली जिजाऊ चौकात परतली तेथे रैली चे समापन झाले.मोटर सायकल रैली दरम्यान जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणाने रिसोड नगरि न्हाहून निघाले होति फटाक्यांची आतीषबाजि केली गेलि होति.शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यादरम्यान पोलिस विभागाचा चोख बंदोबस्त होता.
Post a Comment