नवी दिल्ली :-
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET साठी देशात २३ नवीन केंद्र सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्येही अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आली आहेत. राज्यात चार अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टि्वटद्वारे ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टि्वटद्वारे ही माहिती दिली आहे.
Post a Comment