सनातन संस्था एक आध्यात्मिक संस्था आहे आणि कोणत्याही आध्यात्मिक
संस्थेचे साधक गोळ्या घालण्यासारखे कृत्य कधीच करू शकत नाहीत, याची
माझ्यासह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांना खात्री आहे. अशा संस्थेवर शासनाने
बंदीचा जरी विचार केला, तरी सर्व हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर उतरल्याशिवाय
रहाणार नाहीत. पोलीस आणि माफिया यांचे लागेबांधे अनेक प्रकरणांत उघड झाले
आहेत. सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करते, यासाठी तिला अडकवण्यासाठी
सनातनच्या साधकांवर अटकेची कारवाई केली जात आहे का, अशी शंका निश्चित
उत्पन्न होते. सनातनचे साधक निर्दोष आहेत, याची आम्हाला खात्री आहे. पुढील
काळात निर्दोष झालेल्या साधकांची आम्ही सांगलीत मिरवणूक काढू, असे श्री.
श्रीकृष्ण माळी यांनी सांगितले.
सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातनच्या पाठीशी आहोत, असे श्री. सचिन पवार यांनी सांगितले.
सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातनच्या पाठीशी आहोत, असे श्री. सचिन पवार यांनी सांगितले.
Post a Comment