गडचिरोली / रंगय्या रेपाकवार/-
चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नाने दिव्यांगासाठी स्वावलंबन शिबीर दिनांक 15 सप्टेंबर 2016 रोजी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील बाहय रुग्ण विभागात आयोजीत करण्यात आले.
जिल्हयातील जवळपास 1000 अपंगांची शिबिरात उपस्थिती होती. ऐलीमको ( Artificial limbs Manufacturing Corporation of India ) कानपूर, उत्तरप्रदेश यांच्या तज्ञामार्फत 585 अपंगाची नोंदणी व तपासणी करण्यात आली. त्यामधून अस्थीव्यंग 120, मानसिक आजाराचे 2, कर्णबधीर 58 व अंध 4 अशा एकूण 184 अपंगांना साहित्य व उपकरणे पुरविण्यासाठी निवड करण्यात आली.
खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शिबिराचे दिपप्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment