लेकरे झाली उदंड माता फीरे दारोदारी
प्रमोद नैकेले /---
*अचलपूर*:- स्वामी तिन्ही जगाचा आईवीना भिकारी अशा ओळी ऐकल्यावर खरच मन भरून येतं व हेवा वाटतो त्या सगळ्या लोकांचे ज्यांना आज आई आहे.
आई या शब्दाची व्याप्ती भरपुर आहे आई म्हणजे दुधावरची साय म्हणुनच तीला आपल्याकडे माय सुध्दा संबोधतात पण काही उदाहरणे असेही आहेत की त्या ऐकल्यावर चिड आल्याशिवाय राहत नाही त्यांची ज्यांना आई असून तीची महती माहित नाही ही अभागी माता राहाटगाव चौकी जिल्हा अमरावती येथील रहिवासी जी माता कँन्सरने पीडीत असून तीची चलअचल संपत्ती तिच्या एका मुलाने हिसकावून घेतली व तीला घरातून काढून टाकले.शेवटी अशी अभागी माता म्हणजे ग.भा.कमलाबाई अंबादास आवारे(७४) हिने आज आपल्या दुसरा मुलगा विलास आवारे अचलपूर यांचे कडे आजारपणाने त्रस्त अवस्थेत अखेरचा श्वास घेतला तीला अखेर न्याय मिळालाच नाही.

Post a Comment