
वाशीम - भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष आशुतोष राऊत यांच्या वाढदिवसानिमित्य स्थानिक आयुडीपी येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य तथा पाणी पुरवठा सभापती राहुल तुपसांडे, सरचिटणीस सुरज चौधरी, शहर अध्यक्ष पवन जोगदंड, गिरीश शर्मा, शहर सरचिटणीस कैलास मुंगणकर, सागर अंभोरे, बाळूभाऊ तोष्णीवाल, गौरव सांगळे, शिवशंकर गाडेकर, विशाल सारस्कर, अजय बोळे, वैभव रोडे, निलेश भगत, विजय गुडधे, आकाश भगिरथे, प्रशांत वानखडे आदींची उपस्थिती होती.
Post a Comment