BREAKING NEWS

Saturday, March 18, 2017

गोविंद डीडवाणी यांनी वाढविला जिल्ह्याचा गौरव

 वाशिम / महेंद्र महाजन -



वाशीम - स्थानिक पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्स येथील स्टाईल ऍन्ड स्माईलचे संचालक गोविंद डीडवाणी यांनी नागपूर येथील सेंटर पॉईंट हॉटेल येथे आयोजीत अखिल भारतीय सर्च सलुन इंडिया असोसिएशनच्या वतीने महिलांच्या हेअरकट स्पर्धेत सहभाग नोंदवून देशातून तृतीय क्रमांक प्राप्त करुन जिल्हयाचा गौरव वाढविला.
    सदर स्पर्धेत दहा मिनीटाचा वेळ देण्यात येवून गोविंद डीडवाणी यांनी सात मिनीटे 38 सेकंदात स्पर्धा पुर्ण केली. यावेळी अहमदाबाद येथील मास्टर पंकज व दिल्ली येथील अशोक पालीवाल यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                      

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.