महाराष्ट्र सरकार मधील मंत्री महसूल चे श्री एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या सर्व पदांचा राजीनामा आज मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे ते सर्वात जेष्ठ नेते होते त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी अंजली दमानिया सुद्धा मुख्यमंत्री यांचा निवास स्थान समोर उपोषण ला बसल्या आहेत MIDC चे पुण्यातील प्रकरण हे हि खूप मोठं होत , केंद्राचा आदेशानंतर हा राजीनामा श्री खडसे यांनी मुख्यमंत्री यांचा कडे सोपविला आहे
Post a Comment