BREAKING NEWS

Thursday, March 30, 2017

"ब्रिगेडी" महाराजला दिला सोपान कनेरकर यांनी चोप" - ▪संतांना बलात्कारी बोलणे अंगी भोवले▪



▪अमरावती येथील घटना


अमरावती / विशेष प्रतिनिधी /-


Mohang Landge

हिंदू साधू संतांना बलात्कारी म्हणणाऱ्या महाराजला येथून नजीकच बडनेरा रोडवरील जेवड नगर येथे सात दिवसीय श्रीमद भागवत कथेतील 6 व्या दिवशी करजगाव(लोणी) येथील मोहन लांडगे या इसमाला आपल्या पंचरंगी कीर्तनातून भावना दुखावल्या म्हणून हिंदुत्ववाद्यांनी चांगलाच चोप दिला.



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावावर आपल्या चालू पंचरंगी कीर्तनातून लांडगेनी जगतगुरू तुकाराम महाराजांचा खून, संतोषी माता, गुडीपाडवा, भारतीय संत,सत्यनारायण पूजा व महिलांना खालच्या थरावर टीका केली म्हणून नगरातील भक्तांचा रोष अनावर झाला. यावेळी सर्व कॉलोनीवासीय महिला पुरुषांनी लांडगेला  घेरले व श्री सोपान कनेरकर यांनी सर्वांसमोर जाहीर माफी मागवत चांगलाच चोप दिला.
या नंतर देव, देश आणि हिंदू धर्म यावर टीका न करता ब्रिगेडी विचार न फैलवता फक्त तुकडोजी महाराजांचा प्रचार करण्याचे आश्वासन देत महाराजने काढता पाय घेतला.
यावेळी नगरसेवक श्री नंदू हरणे, श्री मानव बुद्धदेव, श्री निलेश ढेंगळे, श्री नांदूरकर, रावनकर, नंदू राऊत, वैभव चावरे, गजानन भाकते, मोरे व बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.

Share this:

2 comments :

  1. Sadhuwaad hai sopan kanerkar ji ko

    ReplyDelete
  2. साधुवाद कनेरकर आणि संपादक दोघांना !

    ReplyDelete

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.