डोनगाव /-
रिसोड डोनगाव रोडवरील मालेगाव जवळील वडप च्या बंद टोल नाक्याच्या थोडं समोर झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 3 जण भीषण जखमी झाले आहे अपघात एवढा भीषण होता की वाहन चालक स्ट्रेरिंग मध्ये दबून जागीच ठार झाला सदर मार्गावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दोन्ही गाड्या स्विफ्ट कंपनीचा होत्या त्यातल्या एका गाडीला अजून नंबर सुद्धा आलेला नाही MH 26 V0318 एका स्विफ्ट गाडीचा क्रमांक आहे नेमका अपघात का व कसा झाला याबत पोलीस चौकशी करीत आहेत.सदर अपघाताची माहिती त्यांचा घरच्यांना देण्याचा प्रयत्न केला असता जखमी व मृत व्यक्तींचे मोबाईल स्क्रिन लॉक असल्यामुळे काहीही करता आलं नाही
Post a Comment