जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -
वाशीम - तालुक्यातील केकतउमरा येथील आदर्श शेतकरी रा
जाराम वाशीमकर यांची सुपुत्री कु. कावेरी हिने कठीण समजल्या जाणार्या नेट-सेट परिक्षेत प्राविण्य प्राप्त करुन केकतउमरा येथील पहिली महिला नेट-सेट होण्याचा बहूमान मिळविला. या परिक्षेचा यावर्षी नुकताच निकाल लागला. कावेरी ही भारतातुन या परिक्षेत 104 व्या रँकमध्ये उर्त्तीण झाली आहे. स्थानिक राजस्थान आर्य कॉलेजमधुन तीने ही परिक्षा दिली. या परिक्षेच्या यशासाठी तीला जोधपुर राजस्थान येथील इन्स्टीट्युट ङ्गॉर ऍडव्हांस स्टडीज आणि औरंगाबाद इन्स्टीट्युट ङ्गॉर बॉयोलॉजीकल स्टडीजचे बहूमोल सहकार्य मिळाले. तीने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच आई, वडील, काका तुकाराम वाशीमकर यांना दिले आहे.

Post a Comment