अचलपूर/ विशेष प्रतिनिधी /--
अचलपूर शहरातील नामवंत शाळेत आज मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या पदांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
पब्लिक वेलफेअर सोसायटी चे सचिव अनिलकुमार मदनगोपालजी चौधरी यांचे अध्यक्षतेखाली शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री प्रमोद नैकेले यांनी पदभार स्वीकारला तसेच उपमुख्याध्यापक म्हणून श्री सुनिल झंवर व पर्यवेक्षक म्हणून ममता तिवारी यांनी पदभार स्वीकारला याप्रसंगी श्री अनिलकुमारजी चौधरी यांनी शाळेच्या प्रगतीला चालना द्यावी तीनही अधिकारी यांनी एकमेकांना सहकार्य करावे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने कार्य करून शाळेच्या प्रगतीला चालना द्यावी असे मत व्यक्त केले मुख्याध्यापक म्हणून बोलतांना प्रमोद नैकेले यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले व संस्थेने दिलेल्या या संधिचा आपण अवश्य शाळेचा नावलौकिक वाढवण्यात उपयोग करू त्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले तर उपमुख्याध्यापक झंवरसर यांनी नैकेलेसरांचे सोबत एकमताने व जोमाने कार्य करण्यासोबत आपसात कोणत्याही मतभेदांना येवू न देता सहकार्य करण्याचे सर्वांना आवाहन केले पर्यवेक्षक ममता तिवारी यांनी सुध्दा आपल्याला जे कार्य करण्यास सांगितले ते प्रामाणिक पणे पुर्ण करून शाळेच्या प्रगती करिता सहकार्य करू त्याकरिता आपन सर्वानी सहकार्य करावे असे प्रतिपादन केले याप्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरीश पुरोहित,माजी उपमुख्याध्यापक जि.बी.कोरडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन व आभार महेश शेरेकर यांनी मानले.

Post a Comment