जिल्हा प्रतिनिधी / महेन्द्र महाजन जैन -
एकात्मीक बाल विकास सेवा योजना मालेगाव /महिला व बाल विकास जिल्हा परिषद वाशिम व गजानन माउली बहूद्देशिय महिला संस्था मालेगाव यांचे मार्फत
अंगणवाडी सेविका मदसनीस व पर्यवेक्षीका यांची कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात अाली .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अँड. शंकरराव मगर साहेब होते अध्यक्षीय भाषणातुन कायदेविषयक मोलाचे मार्गदर्शन केले तर अँड सतिष मगर यांनी विशेष कायदे विषयक मार्गदर्शन केले .
संस्थाच्या अध्यक्षा सौ प्रांजली पाध्ये ह्यांची उपस्थीती होती.त्याच बरोबर पाध्ये मँडम यांनी महीलांनी कसे सक्षम बनले पाहिजे यावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेला अंगणवाडी सेविका मदसनीस व पर्यवेक्षीका बहुसंख्येने हजर होत्या. सुत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ सविता इंगळे ह्यांनी केले.
Saturday, April 1, 2017
मालेगांव येथे महीला कार्यशाळा संपन्न
Posted by vidarbha on 8:26:00 AM in जिल्हा प्रतिनिधी / महेन्द्र महाजन जैन - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment