दिवसेन दिवस सुर्य आग ओकत आहे सकाळी १० वाजले कि तापमान ३८ अंश सेलसिअसचा आकडा गठतो या वाढलेल्या तापमानाचा काही विपरीत परीणाम होवु नये म्हणुन नेहमिच भक्तांच्या सुख सुविधेकडे लक्ष असलेले विदर्भ पंढरी म्हणजे संत नगरी चे श्री गजानन महाराज मंदीर
गजानन महाराज मंदीर मधे जे भक्त त्यांना या वाढलेल्या तापमानापासुन किंवा त्यांच्या भक्तित काही व्यत्यय येवु नये युखरुप महाराजांचे दर्शन व्हवे या हेतुने संपुर्ण मंदीर परीसरात ऊनारासुन वाचवनारी जाळी लावण्यात आली आहे पायाला ऊनाने तापलेल्या फरषी चा चटका प्रदक्षीना करतांना लागु नये म्हणुन पांढरा रंग लावलेला आहे भाविकांच्या सुविधेसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली गेली आहे
Post a Comment