सुप्रीम कोर्टाच्या अदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गापासुनची दारू दुकाने बंद झालीत. त्यामुळे वरुड येथे २, मोर्शी येथे १, व शेंदुरजनाघाट येथे १, शिल्लक असलेल्या दारूच्या दुकानावर यात्रे सारखी गर्दी आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे विशेषतः महिला व मुलींचे जीवन असुरक्षीत व धोकादायक झाले आहे. अनेक तक्रारी रोज माझ्याकडे येत आहे. म्हणून सर्व मातृ शक्तीच्या पुढाकाराने वरुड, मोर्शी, शेंदुरजनाघाट येथील दारू दुकाने दिनांक २९ एप्रिल २०१७ पासून वरुड, मोर्शी, शेंदुरजनाघाट करणार दारूमुक्त, कृपया सहकार्य करा – असे आवाहन आमदार साहेबांनी केलेलं आहे येत्या
दिनांक २९ एप्रिल २०१७ पासून याला सुरवात होईल
Post a Comment