प्रतिनिधी:-समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा/-
हिंद केशरी विनोद चौगुले हे कोल्हापूर वासी शेगांव नगरीत संत गजानन महाराजांचे दर्शनासाठी आले त्यांनी वयाच्या १८व्या वार्षिस महराष्ट्र केसरीझाले इथेच ना थांबता पुढे वाट चुल सुरू ठेवत त्यानी वयाच्या २२व्या वर्षी हिंदकेशरीचा मान मिळविला तब्बल ४० वर्षा नंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिला हिंद केसरी म्हणून मान मिळाला .
महिला राज असलेल्या नागरपरिषदेला भेट देत त्यानी नगर परिषद च्या कामाची स्तुती केली सोबत आलेल्या ऱ्यांच्या पत्नी सासू व सासरे यांचा नगर परिषदच्या नगराध्यक्ष सौ. शकुंतलाताई बूच यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबत सर्व नगर सेवक व कर्मचारी वृंद उपस्तीत होते.काही दिवसांपूर्वी या हिंद केशरीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनात त्यांना रुजू केले. त्यांनी आपल्या गावाची व नगर परिषदची स्तुती करी म्हणाले की एक विदर्भ केसरी आपल्या नागरिक लाभला आहे ते म्हणजे वियज बुच त्यांनी सह कुटुंब त्याचे स्वागत केले आमचे प्रतिनिधी समीर देशमुख यांच्यासोबत हितगुज करताना आपली मनाची इच्छा जाहीर केली व शासनाच्या माध्यमातून शेगांवी एखादी मल्ल्य शाळा असावी व येथे जिल्हा व राज्यस्तरीय कुस्तीच्या स्पर्धा व्हाव्यात असे म्हटले तसेच खेळाळून साठी शासनाचे चांगले क्रीडांगण असावे जेणे करून युवकांनी प्रेरणा घ्यावी व कुस्तीच्या क्षेत्रात आपले नाव करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले त्याच बरोबर आपलन मला मान देत माझा सत्कार केला त्यासाठी आपले धन्यवाद करतो

Post a Comment