रिसोड -स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील समाज मंदिर अतिशय जीर्ण झाले असून मोडकळीस आले आहे.सदर समाज मंदिरामध्ये काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यक्रम होत होते परंतु आता कोणताही कार्यक्रम होणे शक्य नाही वस्ती मध्ये अत्यंत लहान गल्ली रस्ते आहेत त्यामुळे सामूहिक कार्यक्रम घेण्यास आंबेडकर वासियांचे हाल होत आहेत. समाज मंदिरासमोर असलेले डॉ आंबेडकर व तथागत बुद्ध यांचे अर्धाकृती पुतळे आहेत.या जीर्ण वास्तूचे बांधकाम पुन्हा करून पुतळ्यांच्या सोंदर्यकरण करण्याची मागणी समाजसेवक प्रदीप खंदारे सह काही युवकांनी नगर परिषद मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन स्वीकारून कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांनी उपस्थित्यांना सकारात्मक अश्वासन दिले सामाजिक हिताच्या कोणत्याही कामाला नगर परिषद प्राथमिकता देते व सर्व लोकप्रतिनिधी विकास कामाकरिता सहकार्य करतात.प्रदीप खंडारे या युवकांनी केलेली मागणी सर्व समाज बांधवांच्या हिताची आहे तर नगर परिषद प्रशासन तात्काळ निर्णय घेऊन लवकरच बांधकामाला सुरुवात करेल असा दुर्दम्य आशावाद निवेदनकर्त्यांनी केला आहे. निवेदन देतांना जेष्ठ मार्गदर्शक रायभान जुमडे,सागर जुमडे,मुकींदा पोहरे,मुकेश जुमडे,गजानन मसारे,सागर जूमडे,सूनिल जूमडे,गजानन जूमडे,अमोल जूमडे,अविनाश पंडीत,राहूल शेंटाने,प्रदिप जाधव,गोपाल फूके,रोहीत कांबळे,व समस्त आंबेडकर नगर रिसोड
Thursday, May 25, 2017
समाज मंदिर बांधकाम करण्याची न.प मुख्याधिकाऱ्या कडे मागणी
Posted by vidarbha on 11:31:00 AM in महेद्र महाजन जैन / रिसोड/वाशिम | Comments : 0
महेद्र महाजन जैन / रिसोड/वाशिम

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment