महेंद्र महाजन जैन /- रिसोड -
सेनगांव:- सेनगांव तालुक्यातील शेतक-याची व्यापा-याकडुन तुर खरेदीबाबत आर्थिक लुट होत असल्याने नाफेड तुर खरेदी केंद्र सुरु करावी यामागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सेनगाव तहसिलदारांना आज दि.०१ मे सोमवार रोजी सकाळी देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने नाफेडची तुर खरेदी करण्यासाठी नुसत्याच घोषणा केल्या परंतु सेनगाव मार्केटला अद्यापही नाफेड ची तुर खरेदी केंद्र सुरु न केल्याने व्यापा-याकडुन कमी भावात तुर खरेदी होत असल्याने शेतक-यांची आर्थिक पिळवणुक होत आहे. सततची नापीकी यामुळे पहिलेच शेतकरी वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली कसेबसे आपले जिवन माणसिक तणावाखाली जगत असतांना व शासनाने घोषणा करुन ही सेनगांव तालुक्यात नाफेड तुर खरेदी केंद्र अद्याप ही चालु केले नाही. आज सेनगांव च्या तहसिलदार वैशाली पाटील यांना ०१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस कडुन तुर भेट देऊन निवेदन देण्यात आले या निवेदनात नमुद करण्यात आले की, त्वरीत नाफेड तुर खरेदी केंद्र सुरु करावे नसता राष्ट्रवादी काँग्रेसकडुन तिव्र आदोंलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे. निवेदनावर हिंगोली रा.काँ. विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, सेनगांवचे उप नगराध्यक्ष कैलास देशमुख, नगरसेवक ऊमेश देशमुख, संदिप बहिरे, प्रकाशराव देशमुख, विलासराव खाडे, महादेव देशमुख, अशोक देशमुख, सचिन देशमुख, अजय विटकरे सह आदीच्या सह्या आहेत.

Post a Comment