BREAKING NEWS

Thursday, May 19, 2016

जी.डी.सी.ए. परिक्षा येत्या 28 मे पासून

 नागपूर / भीमराव लोणारे /--

 सहकार खात्यामार्फत जी.डी.सी. ॲण्ड ए. परिक्षा दिनांक 28, 29 व 30 मे 2016 रोजी विदर्भ बुनियादी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ओमनगर, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर येथे घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची प्रवेशपत्रे परिक्षार्थींना ऑनलाईन निर्गमित करण्यात आलेले आहेत. ज्या पात्र परिक्षार्थींना ऑनलाईन तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशपत्रे वेळेवर प्राप्त झालेली नाहीत अशा परिक्षार्थींना इतर ओळखपत्र पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्राईविंग लायसन्स, आधार कार्ड, कॉलेजचे ओळखपत्र सादर केल्यास परिक्षेस बसता येईल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.