मुंबई -/

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या वतीने 'गोरक्षक' या स्वयंसेवक पदासाठी नावे मागवण्यात येत आहेत. गोरक्षण करण्याची कायदेशीर मान्यता या पदामुळे कार्यकर्त्याला मिळेल. कार्यकर्त्यांनी स्वत:चे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक vhpgouraksha@gmail.com या संकेतस्थळावर संगणकीय पत्राद्वारे पाठवावे, असे राजेश जैन, गोरक्षा प्रमुख देवगिरी प्रांत यांनी सांगितले आहे.

Post a Comment