BREAKING NEWS

Saturday, May 21, 2016

सामाजिक व न्या य मंत्री राजकुमार बड़ोले यांचा गाड़ीला अपघात- किरकोळ जखमी

अजय मेश्राम / गोंदिया/-- 


 राज्याचे सामाजिक व न्या य मंत्री राजकुमार बड़ोले यांचा गाड़ीला अपघात झाला असून सड़क अर्जुनी तालुक्यातील खजरी या गावाजवळ वाहना समोर अचानक बंडी आल्या मुळे वाहनाचे संतुलन बिघडले  तर राजकुमार बड़ोले किरकोळ जख्मी झाले आहेत

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.