BREAKING NEWS

Wednesday, June 8, 2016

चांदुर रेल्वे येथील उर्दु शाळेचा दहावीचा निकाल 100%.

चांदूर रेलवे :- (शहेजाद  खान)-



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये शहरातील नगरपरीषद उर्दु हायस्कुलचा निकाल 100% लागला आहे.
            सोमवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये नगरपरीषद उर्दु हायस्कुलचेे दहावीचे संपुर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उर्दु शाळेतील आशिया अंजुम शौकत अली हिने 78% गुण घेवुन शाळेतुन प्रथम तर उमैर मोहम्मद साबीर याने 76% गुण मिळवुन शाळेतुन व्दितीय आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल करीम देशमुख, पठान सर, वकार सर, वर्गशिक्षक मोहम्मद वसीम, अर्शीया मैडम व इतर शिक्षकांनी केले आहे. या निकालाची मूळ प्रत येत्या 15 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.